top of page

Gallery

Gallery

Botanical Garden 2024

निसर्गराजा मित्र जीवांचे च्या ग्रीन कॅम्पस उपक्रमाअंतर्गत 5 जून 2024 रोजी तयार करण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डन मधील झाडांची झालेली वाढ आणि या संपूर्ण प्रकल्पबद्दल अधिक माहिती करिता व पूर्ण व्हिडिओ पहावा.

निसर्गराजा मित्र जीवांचे आणि टॉम टॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कूल, म्हाळुंगे, चाकण येथे बनवलेल्या Botanical Garden ला येत्या जून महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. त्या बाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

Annual Day 2024

Children's Day 2024

bottom of page